वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई

बातमी शेअर करा...

वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई

जळगाव : विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर तालुका पोलिसांनी कारवाई करीत दोन ब्रास वाळू व वाहन जप्त केले. ही कारवाई २० नोव्हेंबर रोजी भोकर ते जळगाव रस्त्यावर करण्यात आली. या प्रकरणी पोकॉ प्रवीण कोळी यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रकाश रामदास काळे (५८, रा. नशिराबाद) व वाहन मालक (नाव समजू शकले नाही) अशा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम