विवेकानंद प्रतिष्ठानच्या काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

कुसुमाग्रजांच्या फोटो पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात

बातमी शेअर करा...

विवेकानंद प्रतिष्ठानच्या काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
कुसुमाग्रजांच्या फोटो पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात
जळगाव प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला कुसुमाग्रजांच्या फोटो पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करून हर्षदा चौधरी तिने मराठी भाषेचे अभिजात पण आणि भाषा गौरव दिनाचे महत्त्व सांगितले.

वरुणिका बोडके हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक प्रवीण सोनवणे यांनी मराठी भाषा ही आपली मातृभाषा असून आपण तिचे संवर्धन आणि संस्करण केले पाहिजे बोलताना संवाद करताना आपण किमान प्रमाण भाषेतून बोललं पाहिजे असे आवाहन आपल्या भाषणातून केले कार्यक्रमाचे नियोजन श्री कैलास पाटील यांनी केले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम