वीर गुर्जर सेनेतर्फे वकील संघाच्या सचिवपदी अॅड. वीरेंद्र पाटील ,अॅड. स्मिता झाल्टे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन

बातमी शेअर करा...

वीर गुर्जर सेनेतर्फे वकील संघाच्या सचिवपदी अॅड. वीरेंद्र पाटील ,अॅड. स्मिता झाल्टे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन

 

जळगाव: जळगाव जिल्हा वकील संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अॅड. स्मिता झाल्टे यांचे वीर गुर्जर सेनेतर्फे अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार हेमं,त पाटील, ज्येष्ठ पत्रकार मंगल बी. पाटील आणि पत्रकार राजेंद्र पाटील यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अॅड. भगवान पाटील आणि अॅड. वीरेंद्र पाटील (झुरखेडा) हेही उपस्थित होते.

वीर गुर्जर सेनेतर्फे अॅड. वीरेंद्र पाटील यांचे अभिनंदन

वकील संघाच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल गौरव

जळगाव: जळगाव जिल्हा वकील संघाच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल अॅड. वीरेंद्र पाटील (झुरखेडा) यांचा वीर गुर्जर सेनेतर्फे सत्कार करण्यात आला. वीर गुर्जर सेनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार हेमंत पाटील, ज्येष्ठ पत्रकार मंगल बी. पाटील आणि पत्रकार राजेंद्र पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी अॅड. आर. एन. पाटील आणि अॅड. स्मिता झाल्टे हे देखील उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम