शहरात ठिकठिकाणी पोलिसांकडून कोंम्बिंग ऑपरेशन

बातमी शेअर करा...

शहरात ठिकठिकाणी पोलिसांकडून कोंम्बिंग ऑपरेशन

३०१ वाहन चालकांवर कारवाई तर मद्यपानकरुन वाहन चालविणाऱ्या १२ जणांना ठोठवला दंड

जळगाव उपविभागातील पोलिस ठाणे व वाहतूक शाखा यांच्यावतीने शुक्रवारी रात्री शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत भील कोविन ऑपरेशन राबविण्यात आले, यम निक्री, जुगारावर कारवाई करण्यात दस पिवून पाहन चालविण्या बैंक औद डाईटची कारवाई रूट मोहीम व यामध्ये अवैध आली. तरोम करण्यातली एकूण ३०१ वाहनभासकांडर वेगवेगळ्या व्यापार करीत पीन लाख २४ हजार १०० करण्यात आला पाएं मूल

शहरात कायदा व सुवस्था अवाचीत राहण्यासह

बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लागावी, यासाठी शहरातील विविध पोलिस ठाणे व शहर वाहतूक साखा यांच्यावतीने ठिकठिकाणी नाकाबंदी करीत ऑल आऊट मोहीम बिशन राबविण्यात आले. या पलिसांकडून हिस्ट्रीशीटरना शेष पेपे, नावेगवेगळ्‌या कारवाया करण्यास वाहनधारकांचीही तपासणी करण्यात उवली. या मोहीमेतर्गत १७का हिस्ट्रीशीटरची उपासणी करण्यात आली. तसेच अवैध तास विक्रीप्रकरणी १५ तर जुगराच्या १० ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. या शिवाय अमली पदार्थ सेवन करणाऱ्या पाच जणांवरही

कारवाई करण्यात आली.

सवादोन लाखांदा दंड वसूल विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत मढ़ापान करून वाहन चालविन्या १० जणांवर विविध पोलिस ठाण्यांच्यावतीने तर नाहतूक शाखेच्यावतीने गीन करण्यात आली. ससावंचे, ऑल आऊट मोहीम त कोंबिंग ऑपशनरम्यान पोटर वाहन कायद्यांतही पाई करण्यात आली. एकूण ३०१ वाहनधारकांवर कारवाई करीत योन लाख २४ हजार १०० रुपयांच दंड वसूल करण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम