शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय भोई यांचा सत्कार

बातमी शेअर करा...

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय भोई यांचा सत्कार
पाचोरा : शिंदाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शालेय व्यवस्थापन समितीची कार्यकरणी गठीत करण्यात आली असून विजय भोई यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी निवड एकमताने करण्यात आली.

निवड झाल्याबद्दल कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते विजय भोई यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मा. सरपंच इंदलभाऊ परदेशी सतीश अण्णा पाटील वि.का.सोसायटी चेअरमन समाधान पाटील, समाज विकास विद्यालय अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी उपसरपंच हिलाल पाटील, धोंडु अण्णा चौधरी युवा सेना उपतालुकाप्रमुख राजु पाटील रवींद्र पाटील, बूथ प्रमुख गजानन दसरे, चंद्रसिंग पाटील व सर्व गावकऱ्यांनी, अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम