शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती उत्साहात

प्रभारी अधिष्ठाता डॉ.विलास मालकर यांच्याकडून माल्यार्पण

बातमी शेअर करा...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती उत्साहात
प्रभारी अधिष्ठाता डॉ.विलास मालकर यांच्याकडून माल्यार्पण
जळगाव प्रतिनिधी: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मराठी पत्रकारितेचे पितामह व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ.विलास मालकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वंदन केले.

या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी डॉ.जितेंद्र सुरवाडे, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ.इम्रान पठाण, प्रशासकीय अधिकारी संजय चौधरी, दिलीप मोराणकर, विजय पाटील, जी.एन.गवळी, मंगेश जोशी, किरण बावस्कर, अनिल कापुरे, ज्ञानेश्वर डहाके, नरेश पाटील, निलेश बारी, साहेबराव कुडमेथे, प्रदीप जयस्वाल, उमेश टेकाळे, के.पी.भागवत, गोपाल बहुरे, मनीषा मगरे, कुणाल पाटील, कर्डीले, अभिषेक स्वामी, नरेंद्र वाघ, मोहन पाटील व लिलाधर कोळी उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम