शासनाने सरसकट कर्जमाफी करावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तहसिलदारांना निवेदन

बातमी शेअर करा...

शासनाने सरसकट कर्जमाफी करावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तहसिलदारांना निवेदन

भडगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यासह भडगाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अतिवृष्टी सुदृढ पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच शेतीत टाकलेले पिकांचे पावसामुळे नुकसान झालेले आहे शेतकरी हवालदिल झालेला असून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी असे निवेदन भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील यांनी आज तहसीलदार शितल सोलाट यांना दिले आहे. यावेळी अरमान पिंजारी, रमेश पाटील, अमोल पाटील, दीपक शिंदे, भूषण पाटील, आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम