शिवजयंती निमित्त जलतरण स्पर्धा उत्साहात

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजन

बातमी शेअर करा...

शिवजयंती निमित्त जलतरण स्पर्धा उत्साहात

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजन

जळगाव प्रतिनिधी
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती जळगाव व ऑक्वा स्पॉ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ फेब्रुवारी रोजी कै कोकीळ गुरुजी मनपा जलतरण तलाव येथे शिवजयंती निमित्त आंतरशालेय जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न झाले. यात ४० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता विजयी जलतरणपटू यांना राजश्री झुनझुनवाला यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विजय जलतरणपटूंची नावे खालील प्रमाणे

इयत्ता पहिली व दुसरी मुले
कनिष्क वाळे
इयत्ता तिसरी व चौथी मुले
कुणाल घ्यार, तुल्य पाटील, कल्पक झोपे मुली-गौरी बाविस्कर, काव्य पवार, रिहीका अहिरे
इयत्ता पाचवी ते सातवी मुले
तेजस वाणी, प्रथमेश चंदन, द्रव्य चांदीवाल मुली – हिमांशी पाटील, शर्वरी खैरनार, रेवती झोपे, कार्तिकी भोसले
इयत्ता आठवी व नववी मुले
कुलदीप किरण बच्छाव पाटील, हितेश बोदडे, रोहन अहिरे, ज्ञानेश पाटील, सर्वज्ञ खैरनार मुली – अनुष्का पोद्दार
स्पर्धेत पंच म्हणून मनोज झोपे, कामिनी बोदडे, रूपाली वाणी, ज्योत्स्ना पोतदार, पंकज भोसले, कृष्णा घुगे, प्रशांत घुगे, संजय अग्रवाल, कमलेश नगरकर यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

Join WhatsApp Group