शिवसेना जळगाव महानगरतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

विविध कार्यक्रमांचे आयोजन

बातमी शेअर करा...

शिवसेना जळगाव महानगरतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

विविध कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवसेना जळगाव महानगरतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला शिवसेना जळगाव महानगर तर्फे अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे महानगर समन्वयक संतोष पाटील ,सुनील राणे, उपमहा नगर प्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड ,विभाग प्रमुख अण्णा भोईटे, किरण भावसार, निलेश ठाकरे, शरद पाटील ,विजय कोळी ,विजय बांदल महिला आघाडी महानगरप्रमुख मनीषा पाटील ,उपमहागर प्रमुख नेता सांगोळे ,जया तिवारी ,बाळासाहेब कंखरे ,युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी ,पुनम राजपूत ,हर्षल मुंडे सौरभ चौधरी, किरण ठाकूर, कलीम खा,न बबलू रंगरेज, प्रेम सांगोळे, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम