
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुकाप्रमुख पदी प्रमोद घुगे यांची निवड
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुकाप्रमुख पदी प्रमोद घुगे यांची निवड
जळगाव . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुकाप्रमुख पदी कुसुंबा येथील उपसरपंच प्रमोद घुगे यांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख संजयजी सावंत,शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ,मा.खासदार उन्मेषदादा पाटील,जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील,जळगाव लोकसभा संघटक करणदादा पवार शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे,उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम