सावदा बस स्टॉप येथे पोलिस चौकीचे उद्घाटन

आ. चंद्रकांत पाटील पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटन

बातमी शेअर करा...

सावदा बस स्टॉप येथे पोलिस चौकीचे उद्घाटन

आ. चंद्रकांत पाटील पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटन

साडेतीन मुहुर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पोलीस ठाणे अंतर्गत बस स्टॉप पोलीस चौकी चे उद्दघाटन आ. चंद्रकांत पाटील यांचे हस्ते

सावदा

तर डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक जळगांव, सहायक पोलीस अधिक्षक फैजपूर उपविभाग अन्नपूर्णा सिंग मॅडम,

तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले.

सदर कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरीक, सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील, पो. उप निरीक्षक अमोल गर्जे, राहुल सानप व कर्मचारी हजर होते.

हे ही वाचा👇

सिडबी बँकेचे उदघाटन; MSME क्षेत्राला मिळणार नवे आर्थिक पाठबळ

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम