सावदा येथे श्री संत रविदास जयंती उत्साहात साजरी

बातमी शेअर करा...

सावदा येथे श्री संत रविदास जयंती उत्साहात साजरी

जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

 

सावदा प्रतिनिधी 
सावदा येथील संत रविदास नगरात श्री संत रविदास महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.सर्व प्रथम श्री संत रविदास महाराज व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमाचे पूजन सावदा पोलिस स्टेशन चे सपोनि विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी राजेन्द्र चौधरी,राजेश वानखेडे,पंकज येवले राजु कोल्हे,दिलीप नेसरे,रुपेश चौधरी, निलेश बाविस्कर,मधुकर चौधरी आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजु ठोसरे रविंद्र सोनवणे सुनील ठोसरे नाना ठोसर प्रकाश ठोसरे यांचे सह समाज बांधवानी परिश्रम घेतले .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम