
स्टेट बँक दाणा बाजार शाखेच्या तत्परतेने वारसास ३५ लाखाचा चेक
स्टेट बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक
स्टेट बँक दाणा बाजार शाखेच्या तत्परतेने वारसास ३५ लाखाचा चेक
स्टेट बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक
जळगाव प्रतिनिधी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया दाना बाजार शाखेत , बँकेच्या तत्पर सेवे मुळे वारसास रु ३५ लाखाचा चेक देण्यात आला .
जळगाव येथील पोलिसी होल्डर सुभाष महारु लिंगायत यांनी “एस बी आय लाइफ इशिल्ड इन्स्टा टर्म ( SBI Life eShield Insta Term Insurance) घेतला होता . परंतु काही महिन्यापूर्वी त्यांचे हृदय विकाराने निधन झाल्यामुळे स्टेट बँक दाना बाजार शाखेने त्याच्या वारसास म्हणजे त्यांच्या पत्नी वैशाली शुभस लिंगायत यांना र ३५ लाखा चा धनादेश स्टेट बँकेचे रेजिनल मॅनेजर श्री धर्मेंद्र कुमार सर, जळगाव दाना बाजार स्टेट बँकेचे शाखा यवस्थापक श्री नटराज कालेल सर, फील्ड ऑफिसर श्रिया चंदनकर मॅडम , नोडल ऑफिसर विजेन भामरे , धनश्री चौधरी मॅडम आणि दाना बाजार शाखेतील अधिकारी वर्ग उपस्थित
हे सर्व स्टेट बँकेतील अधिकारी वर्गाच्या तत्पर सेवेने शक्य होत आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम