स्नेह संमेलन – कलेची जोपासना करण्यासाठी स्नेह संमेलन हे उत्तम माध्यम आहे – डॉ. करीम सालार

कला दाखवण्यासाठी गॅदरिंग हे उत्तम माध्यम

बातमी शेअर करा...

बातमीदार | रविवार दि 11 फेब्रुवारी 2024

स्नेह संमेलन – कलेची जोपासना करण्यासाठी स्नेह संमेलन हे उत्तम माध्यम आहे – डॉ. करीम सालार

कला दाखवण्यासाठी गॅदरिंग हे उत्तम माध्यम

जळगाव –

इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव आयोजित एच.जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरूण जळगावचा वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठणाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अब्दुल करीम सालार होते. डॉ.इकबाल शाह यांनी दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

https://www.facebook.com/share/v/WsrzqaZgFfJ5qetB/?mibextid=2JQ9oc

एजाज मलिक, अजीज सालार, प्रा.जफर शेख, अब्दुल रशीद शेख, मजीद सेठ झकेरिया, जाहेद शाह, ज़ैद शेख, प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राध्यापक मुझमिल काजी, यांनी सूत्र संचालना चे कर्तव्य चोख बजावले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चांद खान यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नात, हजल, गझल, मिमिक्री, नाटक आदी सादरीकरण केले.या कार्यक्रमात प्रा. पिंजारी , डॉ. युसूफ पटेल, डॉ. तन्वीर खान, डॉ. वकार, डॉ. राजेश भामरे, डॉ. हाफिज, प्रा. साजिद मलिक, डॉ. डापके, डॉ. अमीन काझी, जुनेद मिर्जा, आकिब पटवे,

उत्तीर्ण – रेखाकला परिक्षेत 39 विद्यार्थी उत्तीर्ण

आणि महिलां मध्ये डॉ. देवकर, प्रा.डॉ.कुलकर्णी, प्रा डॉ. आयशा बासित, प्रा. डॉ.फिर्दौस, प्रा. डॉ.शबाना, प्रा. डॉ.काहकशा, नसरीन खान, अंबरिन शेख़, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्नेह संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

स्नेह लसंमेलन

डॉ.अब्दुल करीम सालार यांनी अध्यक्षीय भाषणात उत्साह व्यक्त केला. आपली कला दाखवण्यासाठी गॅदरिंग हे उत्तम माध्यम असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.इरफान शेख यांनी केले. सांस्कृतिक समितीचे समन्वयक डॉ. राजू गवरे यांनी आभार मानले.

 हे ही वाचा👇

महाविद्यालय भेट – पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल च्या विद्यार्थ्यांची गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयास भेट

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम