हरी विठ्ठल नगर येथे प्रौढाला विनाकारण मारहाण

चौघांविरुद्ध रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा

बातमी शेअर करा...

हरी विठ्ठल नगर येथे प्रौढाला विनाकारण मारहाण

चौघांविरुद्ध रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा

जळगाव प्रतिनिधी
एका 44 वर्षीय व्यक्तीला विनाकारण चार जणांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण करून डोक्यात दगड मारीत जखमी केल्याची घटना 11 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली/  याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्राने दिलेली माहिती अशी की हरी विठ्ठल नगर येथील रहिवासी असलेले भरत जगन सोनवणे हे लाकडी वखारीजवळ उभे असताना संशयित पप्पू शंकर कोकाटे, किरण शंकर कोकाटे या दोघांचं अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना महाराणी करून गटारी ढकलून दिले व वरून डोक्यात दगडाने हल्ला करून जखमी केले.

याप्रकरणी भरत सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे , पोहेकॉ प्रवीण जगदाळे करीत आहे ,

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम