१५ डिसेंबरचा महिला लोकशाही दिन आचारसंहितेमुळे रद्द

बातमी शेअर करा...

१५ डिसेंबरचा महिला लोकशाही दिन आचारसंहितेमुळे रद्द

जळगाव,प्रतिनिधी महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना मार्गदर्शन, तक्रार निवारण व न्याय मिळवून देण्यासाठी ही प्रभावी यंत्रणा कार्यरत आहे.

मात्र सध्या नगरपालिका/नगरपरिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्यामुळे दि. 15 डिसेंबर2025 (सोमवार) रोजीचा महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम