१२ वी पास तरुणांना मोठी संधी ; असा करा अर्ज

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० फेब्रुवारी २०२३ । राज्यातील तरुणांना मोठी संधी प्राप्त झालेली आहे. नोकरी करण्याचे ज्यांचे स्वप्न आहे ते नक्की या नोकरीमधून पूर्ण होवू शकते. न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., तारापूर येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 193 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., तारापूर (Nuclear Power Corporation of India Limited)

पद संख्या – 193 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NPCIL Recruitment 2023)

1) नर्स A – 26 पदे
उमेदवार 12वी उत्तीर्ण +नर्सिंग & मिडवाईफरी डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग प्रमाणपत्र +03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

2) सायंटिफिक असिस्टंट/B – 03 पदे
उमेदवार 50% गुणांसह B.Sc + 60% गुणांसह DMLT किंवा 60% गुणांसह B.Sc (MLT) उत्तीर्ण असणे आवश्यक.

3) फार्मासिस्ट/B – 04 पदे
उमेदवार 12वी उत्तीर्ण, D.Pharm असणे आवश्यक.

4) ST-डेंटल टेक्निशियन – 01 पद
उमेदवार 50% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण, डेंटल टेक्निशियन डिप्लोमा असणे आवश्यक.

5) टेक्निशियन/C – 01 पद (NPCIL Recruitment 2023)
उमेदवार 50% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण, मेडिकल रेडिओग्राफी डिप्लोमा/एक्स-रे, 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

6) स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) प्लांट ऑपरेटर
उमेदवार 50% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण असणे आवश्यक.

7) स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) मेंटेनर
उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/टर्नर/इलेक्ट्रिशियन/वेल्डर/रेफ. & AC मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट/वायरमन/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक सिस्टम मेंटेनेंस/कारपेंटर/प्लंबर/मेसन) असणे आवश्यक. (NPCIL Recruitment 2023)

वय मर्यादा – 28 फेब्रुवारी 2023 रोजी,
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
पद क्र.4: 18 ते 24 वर्षे
पद क्र.5: 18 ते 24 वर्षे
पद क्र.6: 18 ते 24 वर्षे
पद क्र.7: 18 ते 25 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
मिळणारे वेतन –
नर्स A (पुरुष/महिला) – 44,900/-।
सायंटिफिक असिस्टंट/B – ₹35,400/-।
फार्मासिस्ट/B – 29,200/-।
ST-डेंटल टेक्निशियन – 21700/-
टेक्निशियन/C – 21700/- (NPCIL Recruitment 2023)
स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) प्लांट ऑपरेटर – 29,200/-।
स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) मेंटेनर – 25,500/-
नोकरी करण्याचे ठिकाण – तारापूर (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – npcilcareers.co.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम