बाटल्या फेकल्याचे वाईट वाटून दोन गटांमध्ये तुफान राडा

बातमी शेअर करा...

बाटल्या फेकल्याचे वाईट वाटून दोन गटांमध्ये तुफान राडा

जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात घडली घटना

जळगाव : घरासमोरील रस्त्यावर काचेच्या बाटल्या फेकू नका सांगितल्याचे वाईट वाटल्याने दोन गटामध्ये तुफान राडा झाला. यामध्ये दोन्ही गटाकडून एकमेकांच्या घरावर दगडफेक करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना दि. १ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कंजरवाड्यातील जाखनी नगरात घडली. याप्रकरणी दोन्ही गटाने दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या गटातील वर्षा सुनिल बागडे (वय २३, रा. जाखनीनगर, कंजरवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, दि. १ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास काही तरुण हे

जाखनीनगर, कंजरवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जून्या वादातून सात ते आठ जणांच्या टोळक्याने दहेकर यांच्या घरावर दगडफेक केली. यावेळी त्यांचे पती आकाश व दोन्ही कुलांना शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यांच्याघरावर दगडफेक केली.

 

पहिल्या गटाने दिलेल्या तक्रारीवरुन आकाश अरुण दहियेकर, टारझन अरुण दहियेकर, विक्की अरुण दहियेकर, प्रकाश अरुण दहियेकर, वीर बादल दहियेकर, गोविंद बादल दहियेकर, अनमोल आकाश दहियेकर, रोहीत सनातर रावळकर (सर्व रा. जाखनीनगर, कंजरवाडा) तर दुसऱ्या गटाच्या तक्रारीवरुन निलेश सुनिल बागडे, मयूर रवी बागडे, राकेश अनिल बागडे, सनी जगदिश बागडे, अंकुश माचरे, विकास बागडे, जितू गजमल घमंडे, विक्की विष्णू बागडे (सर्व रा. जाखनीनगर, कंजरवाडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक मोहन पाटील करीत आहे

त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर काचेच्या बाटल्या फेकत होते. त्यांना वर्षा बागडे यांनी आमच्या घरासमोर बाटल्या फेकू नका असे सांगितले. त्याचा राग आल्याने सात ते आठ जणांच्या टोळक्याने बागडे यांना शिवीगाळ केली. त्यावेळी निलेश बागडे याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या घरावर दगडफेक करुन साहित्याची नासधूस केली. दगडफेक करतांना एक दगड निलेश बागडे याच्या छातीवर लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.

जून्या वादातून केली दगडफेक दुसऱ्या गटातील शिंगी आकाश दहेकर (वय

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम