केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा

बातमी शेअर करा...
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा

जळगावदि. 
केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे या शुक्रवार, दिनांक २५ जुलै २०२५ पासून जळगाव जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे.

दिनांक २५ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मुक्ताईनगरकडे रस्ते मार्गे प्रयाण. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.

शनिवार, दिनांक २६ जुलै रोजी सकाळी १०.०० ते सायं. ६ पर्यंतची वेळ राखीव.
रविवार, दिनांक २७ जुलै रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत आपल्या निवासी  कार्यालयात अधिकृत कामकाज व स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा. दुपारी १.०० ते ३.०० या वेळेचा कालावधी राखीव. सायं. ३.०० वाजता मुक्ताईनगर येथून रस्ते मार्गे छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण करतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम