
एरंडोल येथे महात्मा फुले पुण्यतिथी साजरी
एरंडोल येथे महात्मा फुले पुण्यतिथी साजरी
एरंडोल – येथे सूर्योदय जेष्ठ नागरिक संघटना व सावित्रीबाई फुले शक्ती पिठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले चौकात महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त तहसीलदार अरुण देवराम माळी हे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रास्ताविक पी. जी. चौधरी यांनी केले यावेळी महात्मा फुले यांच्या जीवनपटाचे फोटो व फोटो फ्रेम वितरित करण्यात आले. सुरेखा महाजन चोपडा, शीला पाटील अंमळनेर, माझी नगराध्यक्षा शोभा ताई महाजन व भारतीताई महाजन, पी. डी. पाटील, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन व दशरथ महाजन, सावतामाळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन, राजेंद्र महाजन, सुरेश देशमुख, विनायक कुलकर्णी, डी.एस.पाटील, योगेश देवरे, अनील महाजन, अरूण महाजन, संजय महाजन, गणेश महाजन,रुपेश महाजन, शिवदास महाजन, प्रविण महाजन, आदी मान्यवर युवक युवती नागरिक उपस्थित होते कवी निंबा बडगुजर यांनी महात्मा फुलेंच्या जिवन कार्याबद्दल पोवाडा सादर केला व पी.जी. चौधरी यांनी कविता सादर केली आभार प्रदर्शन विनायक कुलकर्णी यांनी केले. – येथे सूर्योदय जेष्ठ नागरिक संघटना व सावित्रीबाई फुले शक्ती पिठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले चौकात महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त तहसीलदार अरुण देवराम माळी हे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रास्ताविक पी. जी. चौधरी यांनी केले यावेळी महात्मा फुले यांच्या जीवनपटाचे फोटो व फोटो फ्रेम वितरित करण्यात आले. सुरेखा महाजन चोपडा, शीला पाटील अंमळनेर, माझी नगराध्यक्षा शोभा ताई महाजन व भारतीताई महाजन, पी. डी. पाटील, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन व दशरथ महाजन, सावतामाळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन, राजेंद्र महाजन, सुरेश देशमुख, विनायक कुलकर्णी, डी.एस.पाटील, योगेश देवरे, अनील महाजन, अरूण महाजन, संजय महाजन, गणेश महाजन,रुपेश महाजन, शिवदास महाजन, प्रविण महाजन, आदी मान्यवर युवक युवती नागरिक उपस्थित होते कवी निंबा बडगुजर यांनी महात्मा फुलेंच्या जिवन कार्याबद्दल पोवाडा सादर केला व पी.जी. चौधरी यांनी कविता सादर केली आभार प्रदर्शन विनायक कुलकर्णी यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम