सशस्त्र सेनेत ६५० पदासाठी भरती

बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ ऑक्टोबर २०२३

ज्यातील अनेक तरुण तरुणी वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतले आहे पण अनेकाना आज देखील रोजगार नसल्याने कुठे तरी खाजगी क्षेत्रात काम करीत आहे. त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची असणार आहे. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत 650 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 650 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2023.

संस्था – सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 650 पदे
अर्ज करण्याची पद्धत (AFMS Recruitment 2023) – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 नोव्हेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBBS
मिळणारे वेतन – As Per AFMS Norms

असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अन्य कोणत्याही माध्यमातून आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3. अर्ज करण्यापुर्वी (AFMS Recruitment 2023) उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
5. नोंदणीसाठीच्या सूचना मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम