ग्राहकांची मोठी गर्दी : सोन्यासह चांदीला पसंती !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ नोव्हेबर २०२३

देशभर दिवाळीचा उत्साह सुरु आहे, या सणानिमित्त अनेक नागरिक सोन्यासह चांदीच्या दागिन्याची खरेदी करीत असतात, गेल्या काही महिन्यापासून सराफ बाजारात सोन्यासह चांदीच्या दर कमी अधिक प्रमाणत होत असतात. सध्या सोन्याचे दरात देखील घसरण झाली आहे.

गेल्या काही वर्षापासून महागाईचा जोर वाढत असल्याने नागरिकांना अनेक संकटाशी सामना करावा लागत होता. अनेकांना आशा होती कि, दिवाळीच्या पूर्वी महागाईमध्ये काही तरी फरक पडणार पण असे न होता अनेक वस्तूंचे देखील दर वाढत आहे. तर सोन्यासह चांदीच्या दरात देखील सध्या घसरण झाली आहे. यात सोन्याचे दर ५९७५० असून चांदीचे दर ७००३५ असे आहेत. त्यामुळे दिवाळीचा उत्साह ग्राहकांचा कायम असून ग्राहकांनी बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम