अभिनेत्री प्राजक्ता माळी अडकणार विवाह बंधनात

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० डिसेंबर २०२२ । राज्यात सध्या सर्वत्र चर्चेत असलेली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सर्वांची लाडकी आहे. तिचं सौंदर्य सर्वांना भुरळ घालण्यासाठी पुरेसं आहे. त्यातच तिच्या अभिनया तर तोडचं नाही. ती कायमच चर्चेत असते. तिचे चाहते नेहमीचं तु कधी करणार असं प्रश्न विचारत असते. तर प्राजक्ता कोणासोबत लग्न करणार याचीही सर्वांना उत्सूकता आहे. अनंत पटवा यांनी प्राजक्तासाठी येणारं २०२३ हे वर्ष कसं असणार आहे? तिच्या कुडंलीत यंदा लग्नाचा योग आहे का? तिच्याकडे काही नवीन प्रोजेक्टस येणार आहेत का? याबद्दल माहिती दिली.

 

येणारे पुढिल वर्ष हे प्राजक्तासाठी चांगलं आहे असणार आहे. तिला नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. तिचं करिअर उंचीच्या शिखरावर जाणार आहे . २३ जानेवारीनंतर तिला अनेक गोष्टींमध्ये फायदा होणार आहे.
जुलै २०२३ नंतर तिचे वैयक्तिक जीवन फारच चांगलं राहणार आहे. गुरुच्या कृपेमुळे प्राजक्ताच्या लग्नाचे योगही दिसत आहेत. मात्र ती तिच्या कामात व्यस्त असल्यामूळं ती लग्नाचा प्लॅन पुढं ढकलणार असल्याचंही म्हटलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम