भडगाव तालुका वकील संघ तालुका अध्यक्षपदी ॲड. रणजित आर पाटील, सचिवपदी ॲड. विजय आनंदा महाजन यांची बिनविरोध निवड

बातमी शेअर करा...

भडगाव तालुका वकील संघाची सन 2023 साठी नूतन कार्यकारणी जाहीर करणे व विविध विषयांवर बैठक वकील संघ कार्यालयात संपन्न झाली यावेळी अध्यक्षपदी ॲड. रणजित आर पाटील कनाशी, उपाध्यक्षपदी ॲड. के. ए. पवार, सचिवपदी ॲड. विजय आनंदा महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली

यावेळी भडगाव तालुका वकील संघाचे सदस्य माजी अध्यक्ष ॲड. निलेश जवाहरलाल तिवारी, माजी उपाध्यक्ष ॲड. एस. आर. वानखडे, माजी सचिव ॲड. एस. आर. सोनवणे, ॲड. एन.बी. शिसोदे, ॲड. आर.के. वाणी, ॲड. पी.बी.तिवारी, ॲड. ए.डी.बाग, ॲड. पी.के. जयस्वाल, ॲड. मुकुंद बी. पाटील, ॲड. हेमंत ए. कुलकर्णी, ॲड. के.टी.पाटील, ॲड. विनोद आर. महाजन, ॲड. आप्पासाहेब सोनवणे, ॲड. बी.आर. पाटील, ॲड. बी.टी. अहिरे, ॲड. मानसिंग आर पाटील, ॲड. गणेश आर. वेलसे, ॲड. भरत आर. ठाकरे, ॲड. प्रकाश सोनवणे, ॲड. उमेश पी. महाजन, ॲड. किरण महाजन, ॲड. वसंत डी. चव्हाण, ॲड. विजय बी. पाटील, ॲड. महेंद्र पाटील, ॲड. रोहित मिसर, ॲड. संजिदा शेख, ॲड. आसिफ शेख असे उपस्थिती होती.

सर्व सदस्यांनी नवीन कार्यकारणीची निवडीबद्दल सत्कार करीत पुढील वाटचालीच्या तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम