अमळनेर दंगल प्रकरणी १५ आरोपी पोलिसांच्या ताब्यात.. आरोपींची दंगल ग्रस्त भागात काडण्यात आली धिंड…
अमळनेर ( आबिद शेख) अमळनेर शहरातील खामी चौक परिसरात ८ रोजी झालेल्या दंगलीतील १५ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना प्रतेकी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
१) रियाज कलिम बागवान वय २४ वर्षे रा. अंदरपुरा अमळनेर
२) आबीदखा मोहम्मदखा पठाण वय ३६ रा. कसाली मोहल्ला अमळनेर
३) नफिसखा सलीमखा पठाण वय.२४ रा.कसाली मोहल्ला अमळनेर
४) सैय्यद मोसीन अली मुबारक अली वय २५ रा. अंदरपुरा अमळनेर
५) शोयबखान अत्तरखा पठाण वय २१ रा. अंदरपुरा, अमळनेर
६) अरबाजखा युसुफखॉ पठाण वय.२३ रा. अंदरपुरा, अमळनेर
७) विशाल दशरत चौधरी वय.२७ वर्षे रा. भोईवाडा, अमळनेर
८) मनोज बबन ठाकरे वय २५ वर्षे रा.झामी चौक अमळनेर
९) दिपक काशीनाथ महाजन (पाटील) वय. ३३ वर्षे रा. आमलेश्वर नगर अमळनेर
१०) महेश मधुकर चौधरी वय 28 वर्षे. शिरपूर शिरपूर जि.धुळ ह.मु. झामी
११) अजय ऊर्फ दामोधर दत्तु नाथबुवा वय २४ वर्षे रा. गोहील नगर अमळनेर
१२) धनजंय वंसत पाटील वय २४ वर्षे रा. आमलेश्वर नगर, अमळनेर,
१३) यशवंत शांताराम शिंगाणे वय २८ वर्षे रा. आमलेश्वर नगर अमळनेर
१४) नावीद अहमद नसुरोद्दीन वय ३२ रा.फरशीरोड अमळनेर
१५) कमालोद्दीन एजाजोद्दीन वय ३१ रा.अंदरपुरा अमळनेर
याप्रमाणे हिंदू मुस्लीम एकुण १५ आरोपी अटक केले असुन त्यांना प्रत्येकी दोन-दोन दिवस पीसीआर मिळालेला आहे. सर्वांना घटनास्थळी घेवून जात समाजात कायद्याचे पालन न केल्यास होणाऱ्या परिणामांबाबत संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.आरोपींची दंगल ग्रस्त भागात काडण्यात आली धिंड…
अमळनेर (आबीद शेख)शहरातील खामी चौक परिसरात ८ रोजी झालेल्या दंगलीतील १५ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना प्रतेकी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
१) रियाज कलिम बागवान वय २४ वर्षे रा. अंदरपुरा अमळनेर
२) आबीदखा मोहम्मदखा पठाण वय ३६ रा. कसाली मोहल्ला अमळनेर
३) नफिसखा सलीमखा पठाण वय.२४ रा.कसाली मोहल्ला अमळनेर
४) सैय्यद मोसीन अली मुबारक अली वय २५ रा. अंदरपुरा अमळनेर
५) शोयबखान अत्तरखा पठाण वय २१ रा. अंदरपुरा, अमळनेर
६) अरबाजखा युसुफखॉ पठाण वय.२३ रा. अंदरपुरा, अमळनेर
७) विशाल दशरत चौधरी वय.२७ वर्षे रा. भोईवाडा, अमळनेर
८) मनोज बबन ठाकरे वय २५ वर्षे रा.झामी चौक अमळनेर
९) दिपक काशीनाथ महाजन (पाटील) वय. ३३ वर्षे रा. आमलेश्वर नगर अमळनेर
१०) महेश मधुकर चौधरी वय 28 वर्षे. शिरपूर शिरपूर जि.धुळ ह.मु. झामी
११) अजय ऊर्फ दामोधर दत्तु नाथबुवा वय २४ वर्षे रा. गोहील नगर अमळनेर
१२) धनजंय वंसत पाटील वय २४ वर्षे रा. आमलेश्वर नगर, अमळनेर,
१३) यशवंत शांताराम शिंगाणे वय २८ वर्षे रा. आमलेश्वर नगर अमळनेर
१४) नावीद अहमद मुशिरोदिन वय ३२ रा.फरशीरोड अमळनेर
१५) कमालोद्दीन एजाजोद्दीन वय ३१ रा.अंदरपुरा अमळनेर
याप्रमाणे हिंदू मुस्लीम एकुण १५ आरोपी अटक केले असुन त्यांना प्रत्येकी दोन-दोन दिवस पीसीआर मिळालेला आहे. सर्वांना घटनास्थळी घेवून जात समाजात कायद्याचे पालन न केल्यास होणाऱ्या परिणामांबाबत संदेश देण्याचा प्रयत्न पोलिसांनी यावेळीकेला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम