
अंबरनाथ येथील शिवधाम येथे जैन भावयात्रेचे होणार आगमन
अंबरनाथ येथील शिवधाम येथे जैन भावयात्रेचे स्वागत
अंबरनाथ प्रतिनिधी शिवधामवासीयांच्या विनंतीनुसार दि. २५ सप्टेंबर रोजी आयोजित जैन धर्म ९९ भावयात्रा या पवित्र प्रसंगी महान जैन पादयात्री यात्रेकरू सकाळी ६.३० वाजता शिवधाम कॉम्प्लेक्स येथे आगमन करणार आहेत. या मंगलक्षणी सर्वांना दर्शन लाभ घेता येणार आहे.
या स्वागतयात्रेच्या आयोजनासाठी श्री. जयंतीभाई नागडा, वसंत नागडा, परेश शाह, मयूर विसारिया, मीकिनभाई गाला, श्री. सुरेशभाई मोता व युवा उद्योजक चिंतन नागडा यांचे विशेष प्रयत्न झाले आहेत.
स्वागत स्थळ – शिवधाम शंकर मंदिर
स्वागतोत्सुक :
सुनील चौधरी (माजी नगराध्यक्ष),
मारुती डोंगरे, पुरुषोत्तम उगले, निखिल चौधरी व शिवधाम परिवार.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम