व्हिजन मँन डॉ श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस अंबरनाथ युवा सेना पदाधिकाऱ्यांनी केला साजरा
अंबरनाथ – येथील लाडके खासदार व व्हिजन मँन म्हणून प्रसिद्धीस आलेले डॉ श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस युवा सेना पदाधिकारी यांनी केक कापून साजरा केला. यावेळी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ चौधरी व त्यांच्या मातोश्री शांताबाई चौधरी या देखील उपस्थित होत्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम