
अर्थसंकल्पानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
दै. बातमीदार । ५ फेब्रुवारी २०२३ । सोन्याने अर्थसंकल्पानंतर विक्रमी पातळी गाठली होती, मात्र आता सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर दुसरीकडे राज्यात लग्नाची धामधूम सुरु होणार असून अजून किती पर्यत सोने व चांदीचे दरवाढ होते हे पाहणे मोठे उत्सुकतेचे राहणार आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 5 एप्रिल 2023 रोजी सोन्याचे दर 1.97 टक्क्यांनी घसरून 56,560 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास, MCX वर 3 मार्च 2023 रोजी चांदीचे दर 3.67 टक्क्यांनी घसरून 67,625 रुपये प्रति किलो झाले. कॉपर 0.65 टक्क्यांनी स्वस्त झालं असून ते 771.60 रुपयांवर दर पोहोचले आहेत. झिंकबद्दल सांगायचं तर ते 3.26 टक्क्यांनी घसरून 284.60 रुपयांपर्यंत खाली आलं आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम