मोठी बातमी : उत्तर प्रदेशात होणार मुलींचे शिक्षण मोफत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ जानेवारी २०२३ । देशात सध्या केद्रापासून ते राज्यापर्यत भाजपची सत्ता आहे, त्यामुळे काही राज्यात आता भाजपने मोठे निर्णय जाहीर करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने नुकताच मोठा निर्णय जाहीर करण्याच्या तयारीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत.

यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही. सरकारच्या या निर्णयामुळे प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्याथ यांनी सांगितलं होतं की, कुठल्या शाळेमध्ये दोन सख्ख्या बहिणी शिकत असतील तर एकीची फीस शालेय प्रशासनाने माफ करावी.जर शालेय प्रशासनाला फीस माफ करणं शक्य नसेल तर उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने एका बहिणीची फीस भरली जाईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम