मोठी बातमी : फेक चॅनेलवर सरकारची कारवाई !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ जानेवारी २०२३ । देशात सुरु असलेल्या प्रत्येक YouTube चॅनेलवर खरी बातमी असेल असे नाहीच त्यामुळे केद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. फेक न्यूज देणाऱ्या YouTube चॅनेलवर कारवाई करण्यात आली आहे.

केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं YouTube चॅनेलवर फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कारवाई केली आहे. हे चॅनेल्स फेकन्यूज अर्थव्यवस्थेचा भाग आहेत असा दावा सरकारनं केला आहे. दिशाभूल करण्यासाठी अशी चॅनेल्स खोटी माहिती, क्लिकबिट, सनसनाटी फोटोज आणि टेलिव्हिजन न्यूज अँकरचे फोटोज वापरत असल्याचा दावा PIBनं केलं आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम