भाजपा महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ उद्या जळगावात

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार I ५ डिसेंबर २०२२ I भाजपा महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांचा मंगळवार दि. ६ डिसेंबर रोजी जळगावात ” महिला मेळावा ” कार्यकर्त्यांशी संवाद व दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

भाजपा महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार ६ डिसेंबर रोजी ब्राम्हण सभा येथे दुपारी १२ वाजता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात त्या महिलांना विविध समस्यांवर मार्गदर्शन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष दिप्ती चीरमाडे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम