जागतीक प्लंबिंग दिनानिमित्ताने महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन सभासदाच्या वतीने रक्तदान

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

जागतीक प्लंबिंग दिनानिमित्ताने माऊली फाऊंडेश आयोजीत रक्तदान शिबीरात महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएश भडगाव शाखेच्या सभासदाच्या वतीने रक्तदान करण्यात आले.
11 मार्च जागतिक प्लंबिंग दिवसानिम्मिताने विविध कार्यक्रम महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशयनच्या भडगाव शाखेच्या वतीने राबिविण्यात आले होते तसेच यावेळी सभासद अशोक महाजन यांनी 12 मार्च रोजी होनाऱ्या माऊली फाऊंडेशनच्यावतीने होनाऱ्या रक्तदान शिबिरात रक्तदान करन्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देऊन महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे दिनेश मिस्तरी, जुलाल महाजन, अशोक महाजन तसेच न्यु पांडुरंग हार्डवेअरचे संचालक विवेक शिरसाठ व कीरण नांद्रे या सर्वांनी आपली सामाजीक बांधीलकी समजुन या शिबिरात रक्तदान केले. माऊली फाऊंडेशनच्या यांनी महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनच्या सभासदांचा पुष्पगुच्छ व प्रमानपत्र देऊन गौरव केला गेला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम