चोपडा मतदार संघात २१कोटी ५५लाखाचे विविध विकास कामाचे भुमिपुजन

बातमी शेअर करा...

चोपडा ;- आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या व माजी आमदार चंद्रकांत सोनवणेविशेष प्रयत्नांनी.नागवाडी पासुन बोरअंजटी वैजापुर मैलाणे मुळ्याअवतार देवगड देव्हारी जिरायतपाडा कर्जाणा.बोरमळी आदी आदीवाशी गावात २/३तर कुठे ४भुमिपुजन गावातील सर्व शिवसैनिकांनी आदिवासी पांड्या वर जावुन भुमिपुजन संपन्न केले .

सर्वसामान्य शिवसैनिक व आदीवाशी बांधवाना भुमिपुजनाचां मान दिला व सन्मान केला त्याबद्दल संपुर्ण परीसरात जय महाराष्ट्र जय शिवराय ..जय भवानी .जय जोव्हार .जय आदीवाशी च्या घोषणा नी आदीवाशी भागात नवचैतन्य निर्माण केले. ..त्याप्रंसगी कृउबा सभापती नरेद्र पाटील, संचालक विजय पाटील ,रावसाहेब पाटील, किरण देवराज, तसेच राजेद्र पाटील ,प्रकाश राजपुत ,कैलास बाविस्कर ,मा.सुर्यभान पाटील, .मंगल इंगळे ,अन्नु ठाकुर ,अशपाकभाई ,प्रताप पावरा ,प्रल्हाद पावरा, बबलु पावरा, दिघा पावरा ,नामा पावरा,यांच्यासह असंख्य आदीवाशी बांधव व युवासैनिक शिवसैनिक आदीवाशी महीला उपस्थिती होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम