आजाराने त्रस्त असाल तर, या झाडाचे पत्ते खाल्ल्याने समस्या होतील दूर

Curry Leaves Benefits: आपल्या परिवारातील सदस्य नेहमीच आजारी राहत असतील तर या झाडाचे पत्ते खा आणि तंदुरुस्त रहा

बातमी शेअर करा...

Curry Pattya che Fayde: करी पत्ता ला तर आपण सर्व ओळखत असालच. या पत्त्यांचा कढी बनवताना सुद्धा वापर करू शकता. तसे पाहिले तर आपण नाश्ता असो व कोणतीही भाजी या मध्ये करी पत्त्यांचा समावेश केला तर स्वादिष्ट, रुचकर व चवदार टेस्ट ची भाजी आपणास खाण्यास मजा येईल. करी पत्यांमध्ये आयुर्वेदिक औषधीय जिवनसत्त्वांचा खजिना आहे. या पत्त्यांचा दररोजच्या जेवणात समावेश केल्याने 5 मोठ्या आजारांपासून सुटका होऊ शकते हे आजार कोणते? Curry Leaves Benefits: आजाराने नेहमी त्रस्त असाल तर, या झाडाचे पत्ते खाल्ल्याने सर्व समस्या होतील दूर

करी पत्ते खाल्ल्याने होणारे फायदे (Curry Leaves Benefits)

केस पांढरे होणे व गळणे थांबते (Curry Patte ke Fayde)

काहींचे केस गळत तर काहींचे कमी वयातच पांढरे होतात
त्यांनी करी पत्त्यांचा रोजच्या आहारात समावेश केल्याने या समस्येपासून मुक्ती मिळते. तसेच करी पत्ते सुखवून त्याचे पावडर तयार करा. त्या पावडर मध्ये थोडे पाणी टाका आणि त्याची पेस्ट तयार करून केसांना लावावे यामुळे केसाच्या मूळ मजबूत होऊन केस गळणे थांबते आणि केस पांढरे होत नाहीत.

डायबिटीज (मधुमेह) रुग्णांसाठी फायदेशीर

डायबिटीज पासून त्रस्त लोकांसाठी करी पत्ता खाणे म्हणजे रामबाण उपाय मानला जातो (Curry Patte ke Fayde) करी पत्ते खाल्ल्याने इंसुलिन बनवणाऱ्या कोशिका मजबूत होतीत. तसेच ब्लड ग्लूकोज लेवल कमी होते. करी पत्त्यांना चाऊन खाणे किंवा त्याचा रस काढून पिला तरी त्याचा फायदा मधुमेही रुग्णांना होतो.

चेहऱ्यावर तेज येते

वयोमानानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतात. सुरकुत्या पासून मुक्ती साठी करी पत्त्यांची पेस्ट करून चेऱ्यावर लावल्याने त्या पासून फायदा होतो. तसेच करी पत्त्यांमध्ये बेसन पीठ व शहद मिक्स करून चेहऱ्यावर 15 मिनिटे ठेवणे नंतर चेहरा धुतल्याने चेऱ्यावर चमक येते.

पाचन शक्तीत वाढ होते

पोटाच्या आजारापासून त्रस्त लोकांनी करी पट्टे खाल्ल्याने गॅस-ऍसिडिटी, अपचन, पोटदुखी तसेच पोटाच्या इतर समस्यांपासून मुक्ती मिळते. करी पत्ते खाण्यास जमत नसेल तर त्यांना उकळून त्याचे पाणी पिणे तरी देखील पचन शक्तिमध्ये सुधारणा होते.

करी पत्यांमुळे एकुणच आपल्या शरीरासाठी व आरोग्यासाठी गुणकारी आहे. त्यामुळे याचा सर्वांनी आपल्या आहारात समावेश केल्यास फायदाच होईल

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम