रोटरॉक्ट जळगाव वेस्टतर्फे ५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ सप्टेंबर २०२२ । जळगाव येथील रोटरॉक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे टाकरखेडा जि.प.विद्यालय व अलफैज उर्दू हायस्कूल या दोन शाळेतील ५०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी रोटरॉक्टचे माजी डी.आर.आर.शंतनू अग्रवाल, हकीम बुटवाला, मुनीरा तरवारी, अध्यक्ष निधी कोठारी, सचिव प्रतिक वाणी आणि शाळांचे मुख्याध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती.

यशस्वीतेसाठी रोटरॉक्ट वेस्टचे मोहीत शर्मा, विष्णू वर्मा, अक्षय वाणी, सारीम सैय्यद, योगेश अकोले, मोहीत शामनानी, पार्थ चंद्रात्रे, ओम नेहेते आदिंनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम