केळी खाल्यानंतर ही चूक करू नका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ जून २०२३ ।  देशात आज हि आयुर्वेदचे अनेक लोक उपचार घेत असतात त्यांतून अनेकांना फायदा देखील नियमित होत असतांना आयुर्वेद हजारो वर्ष जुनी भारतीय चिकित्सा आहे. ज्यात वेगवेगळ्या आजारांचे उपाय सांगितले आहे. आयुर्वेद शक्तीशाली बनवण्यासाठी महर्षि चरक यांचं मोठं योगदान आहे. त्यांनीच चरक संहितेची रचना केली. हजारो वर्ष जुनं पुस्तक वाचूनच आजही आयुर्वेदिक डॉक्टर बनता येतं.

चरक संहितेमध्ये सांगण्यात आलं आहे की, केळी खाताना किंवा नंतर काही वेळासाठी काही चुका करू नये. याने शरीराला नुकसान पोहोचू शकतं. ही माहिती मलेशियाचे मेडिकल न्यूट्रिशनिस्ट विपिन यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. चला जाणून घेऊ याबाबत…

1 तास पिऊ नका पाणी
आयुर्वेदात कोणतंही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्यास मनाई केली आहे. हा नियम केळी खाण्यावर लागू पडतो. हे फळं पचनाला जड असतं आणि पाण्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी, अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. केळी खाल्ल्यावर 1 तासाच्या अंतराने तुम्ही पाणी पिऊ शकता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम