रात्री झोपताना विना कपडे झोपता? जाणून घ्या घातक आहे कि चांगले
दै. बातमीदार । २६ ऑक्टोबर २०२२ । कोणत्याही माणसाला झोपायचे सांगतिले कि तो खूप खुश होत असतो, तशी झोप सर्वांनाच प्रिय असते,झोपेसाठी माणूस वाट्टेल ते करायला तयार होतात. पण तुम्ही कधी वाचलं किंवा ऐकलं का की कपड्यांशिवाय माणसाला चांगली झोप येते. खरंच हे खरंय का? चला या विषयी सविस्तर जाणून घेऊया.
एका मीडिया अहवालानुसार, University of Rochester demonstrates च्या रिसर्चच्या आधारे असे म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचा मेंदू विषारी प्रथिने सोडतो, जे तुमच्या मेंदूसाठी खूप चांगलं असतंं आणि जर तुम्ही कपड्यांशिवाय झोपलात, तर तुम्हाला खूप चांगली झोप येते आणि यामुळे मेंदूला विषारी पदार्थ बाहेर पडण्यास खूप मदत होते. या शिवाय कपड्यांशिवाय झोपण्याचे आणखी फायदे जाणून घ्या तुम्ही कमी कपड्यात झोपल्यामुळे तुमचा स्पर्म काउन्ट वाढते.कमरेखालील त्वचेला हवा मिळते आणि कोणते इन्फेक्शन असेल तर लवकर ठीक होते.
तुम्ही बिना कपड्याशिवाय झोपल्यावर तुमचे रक्तभिसरन चांगले होते. या व्यतिरिक्त, माणसाचा ताण हा फक्त चांगल्या झोपेने संपतो आणि कपड्यांशिवाय झोपल्याने माणसाला ताण दूर करण्यास मदत होते. बिना कपडे झोपल्यामुळे आपल्या बाकी शरीराला घाम कमी येतो मग घामोल्या आणि पिंपलची समस्या येत नाही. शरिराचे तापमान कमी होते आणि चांगली झोप लागते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम