
सोन्याच्या दरात घसरण ; जाणून घ्या काय आहे दर !
दै. बातमीदार । ९ मार्च २०२३ । प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात महिलाच दागिना म्हणून सोन्याची महिला नेहमी निवड करीत असतात ज्या महिलांना सोने खरेदी करायचे असेल त्यांच्यासाठी हि महत्वाची बातमी आहे. सोने-चांदीत पुन्हा तेजी दिसून आली आहे. आज भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,150 रुपये आहे. तर आदल्या दिवशी किंमत 51,800 होती. म्हणजेच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याच वेळी 24 कॅरेट सोन्याचे दर 55,780 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचे दर आधी 56,500 रुपये होते.
शहर | सोन्याचे दर (10 gram) | चांदीचे दर (1kg |
दिल्ली | 55, 780 रु. | 65, 550 रु. |
मुंबई | 55, 630 रु. | 65, 550 रु. |
चेन्नई | 56, 320 रु. | 67, 500 रु. |
कोलकाता | 55, 630 रु. | 65, 550 रु. |
बेंगळुरू | 55, 680 रु. | 67, 500 रु. |
अहमदाबाद | 55, 680 रु. | 65, 550 रु. |
मुंबईतील सोन्याचे दर
आर्थिक राजधाना असलेल्या मुंबईत प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 55, 630 रुपये आहे. तर यूपीची राजधानी लखनऊमध्ये आज प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 51,150 रुपये आहे. आदल्या दिवशी किंमत 51,800 होती. आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. आज राजधानीत प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 55,780 रुपये आहे, जो काल 56,500 रुपये होता. म्हणजे आज भाव कमी झाला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम