सोन्यासह चांदीच्या दरात घसरण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ एप्रिल २०२३ ।  देशात वाढती महागाई अधिक प्रमाणात सुरु होती. त्यात आता काही नागरिकांना सोन्याच्या दरात मोठी तेजी दिसून येत होती. मात्र या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली तर आजही सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. अक्षय्य तृतीयाच्या पार्श्वभूमीवर ही घसरण विशेष लक्षवेधी आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई – 61,630 रुपये
दिल्ली – 61,170 रुपये
हैदराबाद – 61,020 रुपये
कोलकत्ता – 61,020 रुपये
लखनऊ – 61,170 रुपये
मुंबई – 61,020 रुपये
नागपूर – 61,020 रुपये
पुणे – 61,020 रुपये

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम