
दै. बातमीदार | 31 जुलै 2022 | जळगाव येथे रोटरी क्लब जळगावतर्फे जळगाव रेल्वे मालधक्क्यावरील हमाल बांधवांच्या परिवारातील ८ व्यक्तींच्या डोळ्यांचे मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया डॉ. तुषार व डॉ. काजल फिरके ह्यांच्या विष्णुलीला डोळ्यांचे हॉस्पिटल येथे करण्यात आल्या.
या प्रसंगी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष राजेश वेद, मानद सचिव गिरीश कुलकर्णी, संदीप शर्मा, डॉ. जयंत जहागीरदार, जितेंद्र ढाके, योगेश गांधी, सुभाष अमळनेरकर, मेडिकल कमिटी चेअरमन डॉ.काजल फिरके, डॉ.तुषार फिरके यांची उपस्थिती होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम