
गौतमीचा बेडरूम मधील व्हिडीओ : तुम्हालाही बसेल धक्का !
दै. बातमीदार । ७ मार्च २०२३ । आपल्या डान्समुळे चर्चेत असणारी गौतमी सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. इंस्टाग्रामवर गौतमीचं फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. नुकताच गौतमीचा एक बेडरुममधील व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गौतमी जिसे हसना रोना है वो प्यार करे या गाण्यावर रिल्स शूट करताना दिसत आहे.
आपल्या अदाकारीने सगळ्यांना घायाळ करणारी नृत्यांगना गौतमी पाटीलचा एक प्रायव्हेट व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर राज्य महिला आयोगानं यावर गंभीर दखल घेतली. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश सायबर पोलिसांना दिले होते. कपडे बदलतानाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण राज्यात चांगलच तापलं होतं.
गौतमीने तिचा हा व्हिडिओ बेडरुममध्ये शूट केला आहे. तिच्या व्हिडिओवर चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.गौतमी एखादी पोस्ट शेअर केली ती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. असाच गौतमीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम