तरूणासाठी नोकरीची मोठी संधी : १०५ जागा आहे रिक्त !
बातमीदार | ७ ऑगस्ट २०२३ | सध्या अनेक तरुण-तरुणी नोकरी शोधत असून त्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. भाभा अणु संशोधन केंद्राअंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी १०५ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ ही आहे. भाभा अणु संशोधन केंद्र भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण या संबंधित अधिकची माहिती जाणून घेऊया.
एकूण रिक्त पदे -१०५
शैक्षणिक पात्रता – ६० टक्के गुणांसह फिजिक्स/ केमिस्ट्री/ लाईफ सायन्स विषयात पदवी + ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – १८ ते २८ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षे सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अधिकृत बेवसाईट – https://www.barc.gov.in/
अर्ज फी –
खुला/ ओबीसी – ५०० रुपये.
मागासवर्गीय/ महिला – फी नाही.
नोकरी ठिकाण – मुंबई/ संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ४ ऑगस्ट २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑगस्ट २०२३
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम