समर्थ अँड प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल येथे होलिकास्तव उत्साहात साजरा

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी     

   भडगांव येथील समर्थ & प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल येथे होळीचा सण साजरा उत्साहात करण्यात आला.यावेळी शाळेचे चेअरमन शशिकांत महाजन, मीना महाजन, मुख्याध्यापक सी.एस शर्मा यांच्या हस्ते पर्यावरणपूरक होळीचे दहन करण्यात आले.

     यावेळी सर्व विद्यार्थी वर्गाने होळी ची पूजा करत होळी उसत्व गीतांवर नृत्य सादर केले. पर्यावरण रंगाची उधळण करीत लहान चिमुकल्या न पासून सगळ्या विद्यार्थी नि एकमेकांना रंग लावत एकच जल्लोष केला तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीनि ही विद्यार्थी वर्गासोबत रंगोस्तोव उधळत उत्साहात होलिकास्तोव साजरा केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम