दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; वेळापत्रक जाहीर !
दै. बातमीदार । ५ जानेवारी २०२३ नवे वर्ष लागताच विद्यार्थ्यांच्या मनात एक धाकधुक निर्माण झालेली असते. ती म्हणजे बोर्ड एक्सामच्या टाईमटेबलची. सीबीएसई बोर्डाने गुरुवारी बोर्ड परीक्षांची डेट शिट रिलीज केली आहे; यानुसार, 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी, 2023 पासून सुरू होणार आहेत.
10 वी आणि 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षांच टाइमटेबल याधीच रिलीज केलं गेलं होतं आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा 02 जानेवारीपासून सुरू झाल्या असून त्या 14 जानेवारी, 2023 पर्यंत असणार आहेत.
बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आपले टाइमटेबल CBSE च्या वेबसाइट cbse.gov.in आणि cbse.nic.in वरुन डाउनलोड करता येईल.
माध्यमिक शाळेचे टाईमटेबल
डेटाशिटनुसार, CBSE च्या 10 वीच्या परीक्षेच टाइमटेबल
16 फेब्रुवारी – रिटेल, सिक्योरिटी, ऑटोमोटिव, टूरिजम, एग्रीकल्चर, बैंकिंग अँड इन्शुरेंस हे विषय
17 फेब्रुवारी – क्लासिकल म्युझिक, अकाऊंटन्सी
20 फेब्रुवारी – भाषा
27 फेब्रुवारी – इंग्रजी
04 मार्च – विज्ञान
06 मार्च – होम सायन्स
09 मार्च – बिजनेस एलिमेंट्स
11 मार्च – संस्कृत
13 मार्च – कम्प्युटर, आयटी एआय
15 मार्च – सोशल सायन्स
17 मार्च – हिंदी
21 मार्च – गणित
उच्च माध्यमिक शाळेचे टाईमटेबल
डेटाशिटनुसार, CBSE च्या 12 वीच्या परीक्षेच टाइमटेबल
16 फेब्रुवारी – बायोटेक्नॉलॉजी
17 फेब्रुवारी – बँकिंग
20 फेब्रुवारी – हिंदी
21 फेब्रुवारी – डाटा सायन्स
22 फेब्रुवारीला – एआय
24 फेब्रुवारी – इंग्रजी
25 फेब्रुवारी – मार्केटिंग
27 फेब्रुवारी – अॅग्रीकल्चर
28 फेब्रुवारी – केमिस्ट्रि
02 मार्च – भूगोल
06 मार्च – फिजिक्स
09 मार्च – लीगल स्टडीज
11 मार्च – गणित
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम