खाण्याच्या नादात उर्फी कपडे घालायला विसरली; व्हिडीओ झाला व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ डिसेंबर २०२२ । नेहमीच आपल्या विविध स्टाईलने प्रख्यात झालेली अभिनेत्री उर्फी जावेदची असते त्यावेळी मात्र कुणाची काही बोलण्याची ताकद नसते. याला कारण उर्फीचा बोल्डनेस हा सगळ्या मर्यादा ओलांडणारा असतो. आता तर तिनं एका व्हिडिओमध्ये कहर केल्याचे दिसून आले आहे.

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये उर्फी ही नेहमीच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. आतापर्यत तिनं वेगवेगळ्या प्रकारे केलेलं फोटोशुट तिच्या चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे. नेटकऱ्यांनी तिच्या त्या फोटोंवर दिलेल्या कमेंट्स देखील इतक्या भन्नाट आहेत की त्यामुळे तिला ट्रोल व्हावे लागले आहे. मात्र याचा कोणताही फरक उर्फीवर पडलेला नाही.
काही दिवसांपूर्वी उर्फीला एकानं जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती चर्चेत आली होती. आता तर तिनं घरात इतकं बोल्ड फोटोशुट केलं आहे की, चाहत्यांनी डोळ्यावर हात ठेवले आहेत. एकानं ते फोटोशुट पाहताच उर्फीला भूक एवढी अनावर झाली आहे की, ती चक्क कपडेच परिधान करायला विसरली आहे. त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच फटकारले आहे.

 

उर्फी तुला कुणी बोलणारे नाही म्हणून तू काहीही करतेस का, आपण काय करतो आहोत याचे तुला भान नाही का असे प्रश्न तिला काही नेटकऱ्यांनी विचारले आहे. बाकी काही असलं तरी उर्फीच्या त्या बोल्ड फोटोशुटनं नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे. उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ हे नेहमीच तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवत असतात. शरीर झाकण्यासाठी तिनं प्लेट आणि ज्युसचा ग्लास वापरला आहे. यावरुन ते फोटोशुट किती बोल्ड असेल याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम