फक्त 99 रुपयात 28 दिवस नेट आणि कॉल जिओ देखील फेल !
बातमीदार | 1 फेब्रुवारी 2023 | Vodafone Idea ने 99 रुपयात नवीन प्लॅन लाँच केला आहे. Vodafone Idea च्या या प्लॅन मध्ये 99 रुपयात 28 दिवसांची वैधता मिळते तसेच 200MB डाटा (Internet) देखील मिळते.
Vodafone Idea ने नवीन एंट्री लेवल प्लॅन बाजारात लाँच केला आहे. त्यामुळे जिओ आणि एअरतेल यांचे देखील धाबे दणाणले आहे. जे ग्राहक स्वस्त आणि मस्त प्रीपेड प्लॅन वापरतात त्यांच्यासाठी वोडाफोन आइडिया ने 99 रुपयात 200MB डाटा आणि टॉकटाइम दिला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या प्लॅन मध्ये जी वैधता (Validity) दिली आहे ती म्हणजे 28 दिवस.
शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरहि या योजनेचा मिळेल लाभ !
Vodafone Idea च्या 99 रुपयाच्या प्लॅनची खास वैशिष्ट्य
Vodafone Idea के 99 रुपयाच्या प्लॅन मध्ये लोकल व नॅशनल कॉल्ससाठी 2.5 पैसे प्रति सेकेंड चार्ज आकारण्यात येणार आहे. यामध्ये फ्री एसएमएस ची सुविधा देण्यात येणार नाही. त्यासाठी को स्टैंडर्ड चार्ज द्यावा लागेल.
कांदा उत्पादक शेतकरी सापडला संकटात !
वोडाफोन आइडिया चा हा सर्वात स्वस्त आणि मासिक प्लॅन आहे. या प्लॅन मध्ये अनलिमिटेड कॉलिंग व फ्री एसएमएस ची सुविधा उपलब्ध नाही. तसेच बिंज ऑल नाइट बेनिफिट सुविधा देखील देण्यात येणार नाही.ज्यामध्ये रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड डाटा देखील मिळणार नाही.
Airtel चा 98 रुपये चा प्रीपेड प्लॅन: Airtel 98 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन मध्ये 5GB डाटा देत आहे. या प्लॅन ची Validity (वैधता) ग्राहकाच्या चालू असलेल्या प्लॅन नुसार आहे. इतर सुविधा म्हणजे 30 दिवसांसाठी Wynk Music Premium चे सब्सक्रिप्शन मिळते.
“या” कॉमेडियन सोडला कपिलचा शो !
Jio चा 119 रुपयांचा प्रीपेड प्लॅन: Jio च्या 119 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन मध्ये दररोज 1.5GB डाटा मिळतो म्हणजे एकूण 21GB डाटा 14 दिवसाच्या Validity (वैधता)साठी मिळतो. या प्लॅन मध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळते आणि 300 SMS मिळतात.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम