द्रांक्षांपासून घरीच बनवा मनुके !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ मार्च २०२३ । राज्यात आता उन्हाळ्याचे दिवस आल्याने प्रत्येक जिल्ह्यात आता थंड पदार्थसह फळांची मोठ्या प्रमाणात विक्री होणार असून त्यात मनुक्यांचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खासकरून कस्टर्ड, मिठाई, पुलाव आणि खीर तयार करण्यासाठी मनुक्यांचा वापर केला जातो. तज्ज्ञांच्यामते मनुके शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी तसंच रक्त स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

मनुक्यांमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. प्रकारानुसार मनुक्यांच्या किंमतीत फरक दिसून येतो. घरी मनुक बनवण्याचे २ फायदे होतात. एक म्हणजे तुम्हाला नेहमी बाजारातून मनुके आणावे लागणार नाही आणि खर्चही कमी होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम