बाजारात धुमाकूळ ; ‘हा’ फोन मिळतोय फक्त ८६५ ला !
बातमीदार | १२ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही वर्षापासून सोशल मिडियाचे अनेकांना वेड लागले असल्याने नियमित पणे अनेक लोक दोन ते तीन वर्षात नवीन मोबाईल खरेदी करीत असतात. पण अनेकांचा कल जास्त महाग फोन घेण्यावर असतो. पण सध्या बाजारात Realme ने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला होता. जो सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो जर तुम्ही कमी किमतीमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा फोन तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ठरू शकते कारण आता हा फोन फक्त 865 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या Realme चा हा शानदार स्मार्टफोन Realme Narzo 60 Pro नावाने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टवर सध्या एक जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे.
Realme Narzo 60 Pro किंमत आणि ऑफर
Realme Narzo 60 Pro ची किंमत 26,999 रुपये आहे. जे Flipkart वर 8% च्या सवलतीनंतर 24,999 रुपयांना विकले जात आहे. दुसरीकडे बँक ऑफर अंतर्गत तुम्हाला काही निवडक बँक कार्डांवर हजारो रुपयांची सूट मिळते.
याशिवाय तुम्हाला 24,136 रुपयांचा एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. ज्याचा लाभ घेत हा फोन तुम्ही फक्त 865 मध्ये घरी आणू शकतात. मात्र हे लक्षात घ्या की ही ऑफर मर्यादित काळासाठीच उपलब्ध आहे, जी कधीही बदलू शकते.
Realme Narzo 60 Pro तपशील
डिव्हाइसमध्ये कर्व्ड एजसह फुलएचडी+ रिझोल्यूशनसह OLED डिस्प्ले आहे. या हँडसेटमध्ये 120 Hz रीफ्रेश रेटच्या समर्थनासह 950 nits ची पीक ब्राइटनेस देखील आहे . प्रोसेसरसाठी या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7050 चिपसेट देण्यात आला आहे.
त्याचबरोबर हा फोन 6 GB RAM/ 8 GB RAM सह 128 GB/ 256 GB स्टोरेजसह बाजारात उपलब्ध आहे. तर पॉवरसाठी या हँडसेटमध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची मजबूत बॅटरी आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो यात 100-मेगापिक्सेल मेन मागील कॅमेरासह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Android 13 च्या आधारावर काम करतो. सुरक्षिततेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ड्युअल-स्पीकर सेटअप यांसारख्या फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम