बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिद शेख)
दर वर्षी गोरगरीबांना मदतीचा हात देत असतात दिवाळी सणाचे औचित्य साधत त्यांनी दीपावलीचा गोरगरीबांना फराळ वाटप करत माणुसकी जोपासली.
बंगाली फाईल, केशव नगर,रामवाडी,तांबेपुरा यासह परिसराचे गेल्या दहा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक नरेंद्र भाऊ चौधरी यांनी यंदाही प्रभागात सेवा देणारे पालिकेचे सफाई कर्मचारी,लाईट विभागाचे कर्मचारी, पाणी टाकीवरील पुरवठा कर्मचारी यासाऱ्यांना नामांकित हल्दीराम कंपनीचे मिठाईचे मोठे पॅकेट देऊन त्यांची दिवाळी गोड केली आहे.गेल्या काही वर्षांपासून भाऊंचा हा नियमित उपक्रम असून एक आदर्श नगरसेवक आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे. असे या भागातील कर्मचारी व नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम