
पालकमंत्र्यांची जळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये विविध लग्न समारंभांना उपस्थिती
पालकमंत्र्यांची जळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये विविध लग्न समारंभांना उपस्थिती
स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांची उपस्थिती
जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील विविध ठिकाणी आयोजित लग्न समारंभांना उपस्थिती लावली. त्यांनी नवविवाहित दांपत्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील उपस्थित होते. लग्न समारंभात स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम